महाराष्ट्रातील हजारो कुशल संघटक, वक्ते जिवदानी कार्यकर्ते देशोधडीला लागल्यावर डॉ सुरेश माने सर यांना आता मिशन महाराष्ट्र बसपा ला हात घातला त्या बदल त्यांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन!.
सर आपण खुप विद्वान कायदे पंडित आहात असे अनेक कार्यकते मला सांगत होते त्यावर माझा कधीच विस्वास बसत नव्हता.कारण राज्यातील माझ्या सारख्या अनेक कार्यक्रत्याची दखल राज्यातील नेतृत्व घेतल्या जात नव्हती त्याना बेदखल केल्या जात होते त्या वेळी आपण आमची दखल घेवून काही तरी केले पाहिजे ही अपेक्षा आपल्या कडून होती. तेव्हा आपण फक्त आपली सोय पाहत होता.तेव्हा वरचा आदेश पक्षाची शिस्त सांगत होता.त्याला आपला इलाज नाही.ही हलबता दाखवत होता.डॉक्टर, वकील, इंजीनियर,प्राध्यापक पक्ष संघटनेत काम करण्यास इछुक असताना. त्यांना संधी मिळत नव्हती. आणि चीटर,फिटर,फन्टर लोकना प्राधान्य पक्षात मिळत होते.इतर समाजातील आर्थिक मजबूत बकरे शोधा आणि आमच्या ताब्यात दया.नेतृत्व त्यांचे आर्थिक,सामाजिक शोषण करून स्टेम मारुन फेकून देत होते.त्यामुळे इतर समाजात महापुरुषा च्या क्रांतिकारी विचारांची बसपा ही केवळ धंदेवाइक एजेन्सी आहे.असे चित्र निर्माण झाले.आज ही राज्यात नव्हे तर देशात हेच चित्र आहे.ते बदलण्याची कळवळ आम्हाला वाटत होती म्हणुन जनतेच्या महानायक या एकमेव दैनिकात आम्ही सतत ”बसपा पॉ.लि.ची कोंडी फोडा” म्हणुन लिहून आवहान करीत होतो.तेव्हा बसपावर मना पासुन प्रेम करणारे हजारो कैडर आमच्या मनातील आपण लिहले म्हणून अभिनदंन करीत होते.पण तेव्हा ही आज भी आम्हाला बसपा हा बहुजन समाजाचा राष्टीय पक्ष म्हणुन पाहिजे आहे.तो बहुजन हिताय बहुजन सुखायच हवा. डॉ सुरेश माने सर आपल्याला खरोखर महापुरुषाच्या क्रांतिकारी विचारांचा बसपा हवा असेल तर मिशन महाराष्ट्र बसपा प्रक्रिया गतिमान करा.

No comments:
Post a Comment