वंचित घटकानां लोकांना अन्नधान्य मिळालेच पाहिजे.पण हे वंचित घटक लोक कोण?. हे कोण ठरविणार?. पुरोगामी मुखवटे घालून गोरगरीबा साठी काम करणाऱ्या डाव्या विचारच्या संस्था (NGO),संघटना आणि पक्ष यांनी जातीच्या समस्या कडे कधीच पाहिले नाही.रेशनवर देण्यात येणाऱ्या अन्नधान्य वाटपात होणारी गडबड ही आजची नाही.ज्या गांवत ज्या राजकीय पक्षा चे वर्चस्व असते.ज्या जातीचा राजकीय नेत्या असेल त्याच्या सोयी नुसार ग्रामसेवक ते तशिलदार गावातील वंचित घटक,भूमिहीन शेतमजुर,अल्पभूधारक,निराधार,दरि न्द्र रेषा खालील लोकांची यादी बनवितात.यांनाच रेशन दुकानावर अन्नधान्य कमी किंमतीत मिळते.त्याचा फायदा ग्रामीण भागातील जात दांडगे धन दांडगे लोक जास्त घेतात.
वंचित घटकचे नेतृत्व करणारे या बाबत तोंड उगडत नाही.कारण त्यांना जातीच्या राजकारणात पडायचे नसते.खरे म्हणजे जातीचा प्रश्न आणि समस्या त्यांना सोडवायच्या नसतात.वंचित घटक कोणत्या जातीचे असतात.त्याच्या शिक्षण,आरोग्य,अंधश्रदा,अज्ञान आणि रोजगार या समस्या कडे गांभीर्याने पाहिले जात नाही.केवळ मोर्च्या आंदोलना करीता त्याचा वापर होतो.जातीच्या प्रश्नावर आज प्रयन्त पुरोगामी डाव्या संस्था,संघटना आणि राजकीय पक्षानी ठोस भुमिका न घेतल्या मुळे वंचित घटक राजकीय दुष्टयां त्याच्या मागे जात नाही. हिन्दु म्हणून ते पुरोगामी मुखवटे धारण केलेल्या पक्षा च्या उमेदवारांना मतदान करीत नाही.म्हणून वंचित वंचित सतत शब्द वापरण्या पेक्षा वंचित घटक कोणत्या जातीतील आहेत त्याची योग्य नोंद घ्यावी.

No comments:
Post a Comment